• Tue. Sep 8th, 2026
Maharashtra Live News 25th July 2026 : महाराष्ट्रातील ताज्या बातम्या, पावसाचे लाईव्ह अपडेट्स पाहा एका क्लिकवर

Maharashtra Weather : कोकणात मुसळधार पावसाने झोडपलं, मराठवाडा-विदर्भात पावसाची प्रतीक्षा; येत्या दोन आठवड्यांत कसं असेल हवामान?

जुलैमध्ये दोन टप्प्यांमध्ये सक्रिय झालेल्या पावसामुळे कोकण विभागामध्ये पर्जन्यमान वाढले आहे, मात्र अजूनही मराठवाडा आणि विदर्भाला दिलासा मिळालेला नाही. कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये अतिरिक्त आणि तीव्र अतिरिक्त पाऊस झाल्याने राज्याची सरासरीही वाढली. मराठवाड्यात मात्र आत्तापर्यंत पावसाची ३२ टक्के तर, विदर्भात २५ टक्के तूट आहे. पुढील दोन आठवड्यांमध्ये राज्यात फारसा पाऊस नसल्याने, मराठवाड्यासारख्या प्रदेशामध्ये अधिक ताण निर्माण होऊ शकेल, याकडे हवामानतज्ज्ञ लक्ष वेधत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed