• Wed. Sep 2nd, 2026

सोनम वांगचुक यांचं समर्थन, नितीन चंदनशिवेंची नवी कविता; ठाकरेसेनेतील प्रवेशावर काय म्हणाले?

सोनम वांगचुक यांचं समर्थन, नितीन चंदनशिवेंची नवी कविता; ठाकरेसेनेतील प्रवेशावर काय म्हणाले?

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

सोनम वांगचुक यांच्या दिल्लीतील आंदोलनाचे पडसाद संपूर्ण देशभरात उमटत आहेत. महाराष्ट्रातून देखील वांगचुक आणि अभिजीत दिपके यांना मोठा पाठिंबा मिळतोय. कवी नितीन चंदनशिवे यांनीही वांगचुक यांना पाठिंबा देताना कविता सादर केली. शिक्षण मंत्र्यांनी नैतिकता दाखवून पदाचा राजीनामा द्यावा, असे चंदनशिवे म्हणाले. शिवसेनेच्या वर्धापन दिनी केलेल्या भाषणापासून नितीन चंदनशिवे चर्चेत आहेत. यावरून ते ठाकरेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करतील अशी शक्यता व्यक्त केली जातेय. मी राजकारणात नसेन, पण माझी कविता राजकारणात असेल, असे उत्तर त्यांनी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed