• Fri. Aug 28th, 2026

Kolhapur News : बाळ अवघ्या एक महिन्याचं, घरात बारशाची तयारी, पण आईने जीवन संपवलं, कोल्हापूर हळहळलं

Kolhapur News : बाळ अवघ्या एक महिन्याचं, घरात बारशाची तयारी, पण आईने जीवन संपवलं, कोल्हापूर हळहळलं

एक महिन्याच्या बाळाच्या बारशाच्या कार्यक्रमाची घरात लगबग सुरु असतानाच आईने स्वत:ला संपवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे कोल्हापुरात खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed