Gokul Election : ‘गोकुळ’च्या रणसंग्रामाचे बिगुल वाजले, 18 ऑक्टोबरला मतदान, तर 19 ऑक्टोबरला होणार मतमोजणी
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचे बिगूल वाजले आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी गोकुळच्या निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या वेळापत्रकानुसार, 18 ऑक्टोबरला मतदान होईल. तसेच 19 ऑक्टोबरला मतमोजणी होईल. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…
Kolhapur News : 15 ऑक्टोबरपासून साखर कारखाने सुरू झाल्यास पेटणार संघर्ष; राजू शेट्टींचा सरकारला निर्वाणीचा इशारा
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सरकारला इशारा दिला आहे. राज्य सरकारने 15 ऑक्टोबरपासून यंदाचा ऊस गाळप हंगाम सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. पण त्याला राजू शेट्टी यांनी विरोध…
Kolhapur News : कोल्हापुरात राजू शेट्टी आणि राजेश क्षीरसागर यांचे कार्यकर्ते आमने-सामने, राड्यावेळी नेमकं काय घडलं?
कोल्हापुरात राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आणि आमदार राजेश क्षीरसागर यांचे कार्यकर्ते समोरासमोर आले. यावेळी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झाला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी यावेळी पोलिसांनी दोन्ही गटाच्या…
Kolhapur Gokul Election : गोकुळच्या रणांगणात सतेज पाटील आणि भाजप जिल्हाध्यक्षांच्या भेटीमुळे नवा ट्विस्ट
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्याआधी काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर यांची भेट घेतली आहे. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) कोल्हापूर…
Sugar Price : ही अनैसर्गिक भाववाढ, 48 लाख टन साखर गेली कुठे? राजू शेट्टी यांचा सवाल
राजू शेट्टी यांनी साखरेच्या भाववाढीवरुन संताप व्यक्त केला आहे. त्यांनी साखरेच्या साठ्याबाबतची थेट आकडेवारी सांगत काही प्रश्न उपस्थित केले आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) कोल्हापूर : राज्यात आणि देशात साखरेचे भाव…
Prithviraj Chavan : पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाह यांच्यावर टोकाची टीका, महाराष्ट्राला 40 टक्के कमिशनचे ग्रहण असल्याचा दावा
काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर अतिशय खोचक शब्दांमध्ये टीका केली. तसेच विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे मोदी सरकार पॅनिक मोडमध्ये असल्याचा दावा त्यांनी केला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) कोल्हापूर…
Kolhapur Politics : मुश्रीफ आणि घाटगे एकत्र; ही युती नाही महायुती, फडणवीसांची टोलेबाजी; दिली फेविकोल जोडाची उपमा
कोल्हापूरच्या राजकारणात आज अनपेक्षित आणि फार क्वचित घडल्या असतील अशा घडामोडी घडल्या. समरजितराजे घाटगे आणि मंत्री हसन मुश्रीफ हे दोन्ही नेते एकाच मंचावर एकत्र दिसले. याबाबत मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात उल्लेख…
Kolhapur News : कोल्हापुरात ऐतिहासिक आठवणींना उजाळा, छत्रपती घराण्याकडून पोलंडच्या शिष्टमंडळाचे शाही स्वागत
पोलंडचे उच्चस्तरीय संसदीय शिष्टमंडळ आज कोल्हापुरात दाखल झालं. या शिष्टमंडळाचं छत्रपती घराण्याकडून शाही स्वागत करण्यात आलं. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) कोल्हापूर : दुसऱ्या महायुद्धाच्या काळात पोलिश निर्वासितांना कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याने दिलेल्या…
D Y Patil : ‘ज्ञानयुगाचा दीप’ मालवला; पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांना कोल्हापूरचा अश्रुपूर्ण अखेरचा निरोप
कोल्हापूर : शिक्षण, समाजसेवा आणि आरोग्य क्षेत्रात अमिट ठसा उमटवणारे ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, माजी राज्यपाल आणि पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्यावर बुधवारी सायंकाळी कोल्हापूरातील कसबा बावडा येथील पॅव्हेलियन मैदानावर शासकीय…
Dr. D. Y. Patil : पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन, पंतप्रधान मोदींसह राज्यभरातून शोकभावना, शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार
शिक्षणमहर्षी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे आज निधन झाले. त्यांच्या निधनाचं वृत्त समोर आल्यानंतर राज्यासह देशभरातून शोक व्यक्त केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डी. वाय. पाटील यांना…