• Mon. Sep 7th, 2026

Gulabrao Patil | ‘गुवाहाटीचा उठाव केला नसता तर परिस्थिती वेगळी; गुलाबराव पाटलांचं मोठं वक्तव्य

Gulabrao Patil | ‘गुवाहाटीचा उठाव केला नसता तर परिस्थिती वेगळी; गुलाबराव पाटलांचं मोठं वक्तव्य

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#gulabraopatil #eknathshinde #shivsena #jalgaonvidhanparishad जळगावात विधान परिषद उमेदवारीवरून भाजप आणि शिवसेनेत धुसफूस पाहायला मिळतेय.मुलाला उमेदवारी न दिल्यानं गुलाबराव पाटील नाराज आहेत.जर आम्ही गुवाहाटीचा उठाव केला नसता तर आज परिस्थिती वेगळी असती असं गुलाबराव पाटील म्हणालेत..पाहुया

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed