• Wed. Jun 17th, 2026

    सोलापुरात राजकारण तापलं, बिनविरोध निवडणुकीसाठी भाजपचा प्रयत्न अयशस्वी, Jaykumar Gore काय म्हणाले?

    सोलापुरात राजकारण तापलं, बिनविरोध निवडणुकीसाठी भाजपचा प्रयत्न अयशस्वी, Jaykumar Gore काय म्हणाले?

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    #jaykumargore #solapurpolitics #bjp #solapurvidhanparishad शेवटच्या क्षणापर्यंत सोलापूर विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध करण्याचा भाजपचा प्रयत्न अयशस्वी ठरला आहे. महायुती कडून राजेंद्र राऊत हे निवडणुकीच्या रिंगणात असून त्यांच्या विरोधात महाविकास आघाडी शरद पवार पक्षाचे वसंत देशमुख या दोघांत लढत होणारेय.पालकमंत्री जयकुमार गोरे काय म्हणालेत पाहुया

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed