• Sun. Sep 6th, 2026

Solapur | केवायसी करून लाडक्या बहि‍णींचे पैसे आले नसल्यानं सोलापुरात महिलांचा आक्रोश

Solapur | केवायसी करून लाडक्या बहि‍णींचे पैसे आले नसल्यानं सोलापुरात महिलांचा आक्रोश

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#solapur #ladkibahinscheme #devendrafadnavis #bjp #eknathshindeलाडकी बहिण योजनेचे पैसे बंद झाल्याने सोलापुरातील महिला जिल्हाधिकारी कार्यालयात आल्या होत्या. लाडकी बहिण योजनेचे पैसे बंद का झाले, याचा जाब विचारण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी सकाळी आल्या होत्या. मागून खायच आयुष आहे, त्यात लाडक्या बहिणीच आधार होता, पण ते देखिल आधार गेलाय अशी खंत महिलांनी व्यक्त केली. शासन नियमानुसार केवायसी केली आहे. बँकेत जाऊन चौकशी केली असता, पैसे जमा झाले नाहीत, असे उत्तर बँक अधिकारी देत आहेत, त्यामुळे आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात चौकशीसाठी आलो आहोत अशी प्रतिक्रिया लाडक्या बहिणींनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed