• Sun. Sep 6th, 2026

लाडक्या बहिणींचा वापर, महायुतील महिलांचा शाप लागेल; विजय वडेट्टीवार भडकले

लाडक्या बहिणींचा वापर, महायुतील महिलांचा शाप लागेल; विजय वडेट्टीवार भडकले

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

८० लाख लाडक्या बहिणींना अपात्र ठरवण्यात आल्याची मोठी माहिती समोर आली आहे. ज्या लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीला विधानसभेत प्रचंड फायदा झाला त्याच योजनेच्या ८० लाख लाभार्थी महिलांना आता मोठा धक्का बसला आहे. या प्रकरणी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. महिलांचा श्राप महायुतीच्या सरकारला लागणार, यांचा सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही, असं म्हणत वडेट्टीवार यांनी निशाणा साधला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed