• Mon. Sep 7th, 2026
तारणहार एकटे फडणवीस, एकनाथ शिंदे बदलले? मनोज जरांगेंची खदखद

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

१५ तासांच्या उपोषणानंतर मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षणाबाबतच्या मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. यानंतर जरांगे छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचार घेत आहेत. रुग्णालयातूनच जरांगेंनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी जरांगेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयीच्या भावना व्यक्त केल्या. मागच्या आंदोलनावेळी आरक्षणाचा शब्द देणाऱ्या एकनाथ शिंदेंनी यावेळी जरांगेंच्या उपोषणाबाबत कोणतीच प्रतिक्रिया न दिल्याने चर्चांना उधाण आलं. यासंदर्भात जरांगे काय म्हणालेत पहा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed