• Mon. Sep 14th, 2026

पवारांसोबत जयंत पाटलांना दुखावलं, प्राजक्त तनपुरे भाजपात, राहुरीतील माघारीचं बक्षीस

पवारांसोबत जयंत पाटलांना दुखावलं, प्राजक्त तनपुरे भाजपात, राहुरीतील माघारीचं बक्षीस

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

प्राजक्त तनपुरे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय. शरद पवार यांच्यासह जयंत पाटील यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जातोय. जयंत पाटील यांना डावलून तनपुरेंनी हा निर्णय घेतल्याचं सांगण्यात येतंय. दुसरीकडे तनपुरे समर्थक व कार्यकर्त्यांनी मात्र या निर्णयाचं स्वागत केलंय. राहुरीतील पोटनिवडणुकीतून माघार घेतल्याने भाजपकडून बक्षीस मिळाल्याचं सांगण्यात येतंय. भाजपकडून त्यांना विधानपरिषदेची उमेदवारी निश्चित मानली जाते आहे. तनपुरेंच्या कार्यकर्त्यांनी देखील विधानपरिषदेच्या चर्चांना दुजोरा दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed