• Sun. Sep 6th, 2026

Sangita Tiwari | दीपाली सय्यदनं फक्त नाव सांगावं, आम्ही करेक्ट कार्यक्रम करू, तिवारींचं आवाहन

Sangita Tiwari | दीपाली सय्यदनं फक्त नाव सांगावं, आम्ही करेक्ट कार्यक्रम करू, तिवारींचं आवाहन

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#sangitatiwari #deepalisayyad #ashokkharat #bhondobabashokkharat #rupalichakankar #eknathshindeभोंदूबाबा अशोक खरातवर चित्रपट येणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री दीपाली सय्यद या रुपाली चाकणकरांची भूमिका साकारणारेय. मात्र यानंतर दीपाली सय्यदला धमकीचे फोन येत आहेत. अशी माहिती मिळतेय. दीपली सय्यद यांना धमकी देणाऱ्याचे नाव सांगा म्हणत सामाजिक सेविका संगीत तिवारी यांनी पाठिंबा दाखवलाय. तसेच यावेळी त्यांनी चाकणकरांना जहरी टीका केलीय..पाहुया

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed