• Mon. Sep 7th, 2026

८ तास चौकशी, मोबाईल जप्त; निदा खान प्रकरणी मतीन पटेल यांचा जबाब काय?

८ तास चौकशी, मोबाईल जप्त; निदा खान प्रकरणी मतीन पटेल यांचा जबाब काय?

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

नाशिकच्या कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणातील आरोपी निदा खान हिला आसरा दिल्याने वादात अडकलेले एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांची चौकशी करण्यात आली. विशेष पोलीस पथकासमोर त्यांना हजार करण्यात आलं होतं. या प्रकरणी मतीन पटेल यांची ८ तास चौकशी करण्यात आली. या चौकशीनंतर पटेल यांनी माध्यमांशी संवाद साधला. विशेष पोलीस पथकासमोर त्यांनी जबाब नोंदवला व त्यांचा मोबाईलचा पंचनामा करून जप्त करण्यात आला असल्याची माहिती आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed