• Wed. Sep 9th, 2026
Maharashtra Live News 24th May 2026 : दिवसभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग बातम्या पाहा एकाच ठिकाणी

El Nino : शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! खरीप हंगामावर ‘एल निनो’चे सावट; कृषी विभागाचा ‘वॉर प्लान’ तयार

आगामी खरीप हंगामावर ‘ एल निनो ‘चे सावट असल्याने राज्य सरकारच्या कृषी विभागाने युद्धपातळीवर काम सुरू केले असून, विशेष ‘वॉर प्लान’ (कृती आराखडा) आखत, जलसंधारण, कमी कालावधीची पिके, दुबार पेरणीसाठी बियाणे साठा, शेततळी आणि सूक्ष्म सिंचनावर विशेष भर देण्यात आल्याची माहिती मंत्रालयातील सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे, ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या संकल्पनेविषयी आतापासूनच शेतकऱ्यांमध्ये जनजागृती सुरू करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed