• Wed. Sep 9th, 2026

Suraj Chavan | अजितदादांच्या राष्ट्रवादीत फूट पाडण्यासाठी रोहित पवारांची एजन्सी, चव्हाणांची टीका

Suraj Chavan | अजितदादांच्या राष्ट्रवादीत फूट पाडण्यासाठी रोहित पवारांची एजन्सी, चव्हाणांची टीका

#surajchavan #rohitpawar #sunetrapawar #ncp #sharadpawar अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चलबिचल असल्याच्या चर्चांना वेग आला…पत्रातूनही सुनिल तटकरे आणि प्रफुल पटेलांचं नाव वगळण्यात आल्याचं दिसून आलं. आता या सर्व प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी स्पष्टीकरण दिलंय.पाहुया

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed