राज्याचे ग्रामविकास मंत्री व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जय कुमार गोरे गुरुवारी सायंकाळी सोलापूर शहरातील एका सामुदायिक विवाह सोहळ्यात उपस्थित होते. जय पवार 2029 साली सुनेत्रा पवार महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री व्हाव्यात अशी इच्छा बोलून दाखवली. यावरुन जयकुमार गोरेंनी टोला लगावला. तसंच प्रणिती शिंदे यांनाही गोरेंनी उत्तर दिलं आहे.