• Wed. Sep 23rd, 2026

Sushma Andhare | झेपत नसेल तर आदिती तटकरेंनी राजीनामा द्यावा, अत्याचाराच्या घटनेनंतर अंधारेंची मागणी

Sushma Andhare | झेपत नसेल तर आदिती तटकरेंनी राजीनामा द्यावा, अत्याचाराच्या घटनेनंतर अंधारेंची मागणी

Produced by: प्रज्ञा वाळुंज|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#sushmaandhare #vidhanparishad #uddhavthackeray #ambadasdanve #maharashtrapolitics #ritutawade #aadititatkareमहिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांमुळे सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनलाय.शक्ती कायदा लागू करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीसांना काय समस्या येतेय तर दुसरीकडे आदिती तटकरेंनी महिन्याभरात किती बैठका घेतल्या म्हणत अंधारेंनी थेट प्रश्न उपस्थित केलाय.झेपत नसेल तर खुर्च्या रिकामी करा, राजीनामा द्या अशा शब्दात अंधारेंनी आदिती तटकरेंवर टीका केलीये पाहुया

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed