Produced by: प्रज्ञा वाळुंज|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•3 May 2026, 6:53 pm Follow #eknathshinde #indurikardaughterwedding #ahilyanagar #mlaamolkhatal #shivsena #satyajeettambeउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अहिल्यानगरच्या संगमनेर दौऱ्यावर होते ..इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या विवाहसोहळ्यानिमित्त ते आले होते..त्यावेळी एकनाथ शिंदेंच्या स्वागतासाठी शिवसेनेचे आमदार अमोल खताळ आणि अपक्ष आमदार सत्यजित तांबेंच्या कार्यकर्त्यांमध्ये चढाओढ पाहायला मिळाली…नेमकं काय घडलं पाहुया Post navigation Pune News : पोहण्याचा मोह आला अंगलट, गटांगळ्या खात बुडाले; पुण्यात पवना नदीत तीन तरुणांचा करुण अंतRaigad Accident : साखरपुड्यासाठी निघाले, आनंद गगणात मावत नव्हता, पण कर्नाळा खिंडीत टेम्पो ट्रॅव्हलर पलटी, आनंदावर विरजण
Toll Waiver: टोलमाफीच्या घोषणेला होतोय उशीर ; गावी जाणाऱ्या गणेशभक्तांची गैरसोय, पासवाटप किमान आठ दिवस आधी सुरू करण्याची मागणी Sep 5, 2026 MH LIVE NEWS
Pune News : दहीहंडी आटोपल्यानंतर आक्रित घडलं, लोखंडी कमान काढताना रॉड पडून पुण्यात महिलेचा करुण अंत, गुन्हा दाखल करण्यास नकार; कारण काय? Sep 5, 2026 MH LIVE NEWS
Mumbai Local: मुंबईकरांनो, रविवारी तिन्ही रेल्वेमार्गांवर ब्लॉक, कोणत्या लोकलवर परिणाम? खोळंबा टाळण्यासाठी पाहा वेळापत्रक Sep 5, 2026 MH LIVE NEWS
Nagpur Crime : 500 सीसीटीव्ही फुटेज, 25 हजार कॉल रेकॉर्ड, काँग्रेस नगरसेवक शुभम मोटघरेंच्या घरावर हल्ला; गोळीबाराचं खरं कारण समोर Sep 5, 2026 MH LIVE NEWS