• Sun. Sep 6th, 2026

भाजपने निष्ठेचं फळ दिलं, विधान परिषदेवर संधी मिळताच प्रमोद जठार यांची प्रतिक्रिया

भाजपने निष्ठेचं फळ दिलं, विधान परिषदेवर संधी मिळताच प्रमोद जठार यांची प्रतिक्रिया

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून पाच उमेदवारांची यादी जाहीर झालीये.यामध्ये कोकणातील भाजप नेते प्रमोद जठार यांच्या नावाचा देखील समावेश आहे.भाजपने विधान परिषदेची संधी दिल्यानंतर प्रमोद जठार यांनी प्रतिक्रिया दिली.वरिष्ठांचं लक्ष असतं, ज्याची वेळ येते तेव्हा त्याला न्याय मिळतो, असे मत त्यांनी व्यक्त केले.सर्वांना एकत्र घेऊन कोकणाचं कल्याण करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed