• Sat. Jun 6th, 2026

    प्रहार संघटना शिवसेनेत विलीन ते विधानपरिषदेसाठी शिंदेंची ऑफर? बच्चू कडू मनातलं बोलले

    प्रहार संघटना शिवसेनेत विलीन ते विधानपरिषदेसाठी शिंदेंची ऑफर? बच्चू कडू मनातलं बोलले

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक मोठी बातमी राज्याच्या राजकारणात येऊन धडकली. बच्चू कडूंचा प्रहार जनशक्ती पक्ष उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत विलीन होणार अशा बातम्यांनी जोर धरला. विधान परिषद निवडणुकीसाठी एकनाथ शिंदेंकडून बच्चू कडू यांना मोठी ऑफर आल्याचं सांगितलं जात असताना बच्चू कडू यांनी आपला निर्णय सांगितलाय.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed