• Sat. Sep 5th, 2026
पानी कम चाय म्हणाले, संस्कार काढले; आईवरील शिवीवरून सदावर्तेंचा थेट शर्मिला ठाकरेंना सवाल


रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा सक्तीची करण्याच्या निर्णयाला गुणरत्न सदावर्ते यांनी विरोध दर्शवला आहे. सदावर्ते यांच्या मते, ही सक्ती अन्यायकारक असून त्यांनी रिक्षाचालकांची बाजू घेत या निर्णयाविरोधात भूमिका घेतली आहे. यावेळी सदावर्ते यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्यावर वैयक्तिक भाषेत टीका केली. यामुळे मनसे सैनिक आक्रमक झाले आहेत. मनसेनं घेतलेल्या आक्रमक पवित्र्यानंतर गुणरत्न सदावर्ते यांनी पत्रकार परिषद घेऊन पुन्हा मनसे आणि राज ठाकरेंवर निशाणा साधला. सदावर्ते नेमकं काय म्हणाले पाहा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed