• Tue. Sep 8th, 2026

Dharashiv : हाता तोंडाशी आलेला घास निसर्गानं हिरावला, आंबा बागेच्या नुकसानामुळे शेतकरी हवालदिल

Dharashiv : हाता तोंडाशी आलेला घास निसर्गानं हिरावला, आंबा बागेच्या नुकसानामुळे शेतकरी हवालदिल

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

धाराशिव जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पाऊस पडत आहे. तुळजापूर, कळंब तालुक्यासह इतर भागात मोठ्या प्रमाणात गारपीट झाली. या गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या आंबा फळबागेचं मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळत आहे. हातात तोंडाशी आलेला घास निसर्गानं हिसकावल्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय.शासनाकडे शेतकऱ्यांनी मदतीची अपेक्षा व्यक्त केली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed