• Tue. Sep 8th, 2026

Nana Patole | ओबीसी जनगणना ते मणिपूर महिला अत्याचारापर्यंत पटोलेंनी मोदींचं सगळंच काढलं

Nana Patole | ओबीसी जनगणना ते मणिपूर महिला अत्याचारापर्यंत पटोलेंनी मोदींचं सगळंच काढलं


#nanapatole #congress #pmmodi #womenreservebill #indiragandhi #rahulgandhiपंतप्रधान मोदींनी महिला विधेयकावरून देशाला संबोधन केलं. काँग्रेसचा इतिहास काढत जोरदार टीका केली.आता या टीकेला काँग्रेस नेते नाना पटोलेंनी प्रत्युत्तर दिलंय…56 इंचेची छाती असणाऱ्या मोदींना काँग्रेस एवढी भीती का..? असा सवाल पटोलेंनी केलाय.देशाचे पंतप्रधान वारंवार खोट बोलत असल्याने त्यांच्यावर देशातील जनतेचा विश्वास राहिला नाही. असंही पटोले म्हणाले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed