Nana Patole | ओबीसी जनगणना ते मणिपूर महिला अत्याचारापर्यंत पटोलेंनी मोदींचं सगळंच काढलं
#nanapatole #congress #pmmodi #womenreservebill #indiragandhi #rahulgandhiपंतप्रधान मोदींनी महिला विधेयकावरून देशाला संबोधन केलं. काँग्रेसचा इतिहास काढत जोरदार टीका केली.आता या टीकेला काँग्रेस नेते नाना पटोलेंनी प्रत्युत्तर दिलंय…56 इंचेची छाती असणाऱ्या मोदींना…