• Tue. Sep 15th, 2026

Maharashtra Live News 15th April 2026: दिवसभरातील ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज पाहा एका क्लिकवर

ByMH LIVE NEWS

Apr 15, 2026 #mt
Maharashtra Live News 15th April 2026: दिवसभरातील ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज पाहा एका क्लिकवर

Ravi Rana: परतवाडा प्रकरणी रवी राणांचा निषेध, बंदला पाठिंबा

रवी राणा यांनी परतवाड्यात घडलेल्या घटनेचा जाहीर निषेध करत अचलपूर बंदला पाठिंबा दिला आहे. आरोपीवर कठोर कारवाई करून जन्मठेपेची शिक्षा व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच या प्रकरणात कायद्याने कडक पावले उचलून आरोपीला धडा शिकवावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed