• Thu. Sep 10th, 2026

बैठकीच्या चर्चेनंतर एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो व्हायरल; ओमराजे विरोधकांवर संतापले

बैठकीच्या चर्चेनंतर एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो व्हायरल; ओमराजे विरोधकांवर संतापले

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

ऑपरेशन टायगरच्या चर्चेनंतर उद्धव ठाकरेंचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतचा फो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आधीच ठाकरेंचे खासदार शिंदेंच्या शिवसेनेत पक्षांतर करणार असल्याच्या चर्चेवरून ओमराजे संतापले होते आणि आता पुन्हा फोटो व्हायरल झाल्याने पुन्हा चर्चांना उधाण आलंय. यावर ओमराजेंनी प्रतिक्रिया देताना विरोधकांचा समाचार घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed