• Sun. Sep 6th, 2026

भाजपकडून करेक्ट कार्यक्रम, पुढच्या महिन्यात शिवसेनेचा गेम? रोहित पवारांचा शिंदेंना सल्ला

भाजपकडून करेक्ट कार्यक्रम, पुढच्या महिन्यात शिवसेनेचा गेम? रोहित पवारांचा शिंदेंना सल्ला

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षासंदर्भात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी मोठं विधान केलंय. येत्या काळात भाजपकडून करेक्ट कार्यक्रम केला जाणार असल्याचं विधान रोहित पवार यांनी केलंय. भाजप त्यांच्या मित्र पक्षांची शिकार करणार असं म्हणत रोहित पवारांनी शिवसेना पक्षाला धोक्याची सूचना दिलीय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed