• Tue. Sep 8th, 2026

ठाकरेंचे खासदार संजय जाधव महायुतीत जाण्याची चर्चा, मेघना बोर्डीकरांचं सूचक विधान

ठाकरेंचे खासदार संजय जाधव महायुतीत जाण्याची चर्चा, मेघना बोर्डीकरांचं सूचक विधान

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

उद्धव ठाकरेंचे ९ पैकी ८ खासदार हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याच्या चर्चांनी रान उठलं असताना आता परभणीतही नव्या चर्चांना पेव फुटलंय. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे परभणीचे खासदार संजय जाधव महायुतीत येणार असल्याच्या चर्चा जोर धरत आहेत. अशातच पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी यावर सूचक प्रतिक्रिया दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed