• Fri. Sep 11th, 2026

शिवसेनेत पक्षप्रवेश करताच जयकुमार गोरेंना चॅलेंज; भगीरथ भालकेंचं शिंदेंसमोर कडक भाषण

शिवसेनेत पक्षप्रवेश करताच जयकुमार गोरेंना चॅलेंज; भगीरथ भालकेंचं शिंदेंसमोर कडक भाषण

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

काँग्रेसचा हात सोडून भगीरथ भालके यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्षप्रवेश केला. भालके यांच्यासह त्यांच्या पत्नी आणि पंढरपूरच्या नगराध्यक्षा प्रणिता भालके यांनीही धनुष्यबाण हाती घेतलंय. शिवसेनेत प्रवेश करताच भगीरथ भालकेंनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांना प्रत्युत्तर दिलं. नगरपालिका निवडणुकीच्या काळात गोरेंनी केलेल्या टीकेला भालकेंनी एकनाथ शिंदेंसमोरच उत्तर दिलं. निधी देणारा माणूस इथे बसलाय, येऊन बघ असं म्हणत भालकेंनी जयकुमार गोरेंना ललकारलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed