• Mon. Sep 7th, 2026

Dhananjay Deshmukh | संतोष देशमुखांची केस मिटवण्यासाठी दबाव, देशमुखांचा आरोप, तक्रार दाखल

Dhananjay Deshmukh | संतोष देशमुखांची केस मिटवण्यासाठी दबाव, देशमुखांचा आरोप, तक्रार दाखल

Produced by: प्रज्ञा वाळुंज|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#santoshdeshmukhcase #dhananjaydeshmukh #beedcrime #sureshdhas #beednewsसरपंच संतोष देशमुख केस मिटवून घेण्यासाठी आमच्यावर दबाव आणला जातो असा गंभीर आरोप मयत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केलाय… त्यांनी आज पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार करत माध्यमांसमोर ते बोलत होते.. यावेळी त्यांच्यासोबत आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस उपस्थित होते. पण आम्ही मिटवून घेण्यास तयार नाहीत आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे तिथे आम्हाला न्याय मिळेल असंही ते म्हणाले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed