• Sun. Sep 6th, 2026
Nitin Gadkari : नारायण राणेंचा ७५ वा वाढदिवस, गडकरींनी मंचावरूनच कोकणवासिंना महत्वाचा शब्द दिला

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

भाजपाचे जेष्ठ नेते आणि खासदार नारायण राणे यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस साजरा करण्यात आला. या वाढदिवसाला महायुतीतील अनेक नेत्यांनी हजेरी लावली होती. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील या कार्यक्रमात भाषण केलं आणि नारायण राणेंना शुभेच्छा दिल्या. भाषण संपवून नितीन गडकरी निघाले आणि लगेचच पुन्हा माईककडे आले आणि त्यानी कोकणासाठी मोठी घोषणा केली. नेमकं काय घडलं पहा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed