दोन दिवस दिग्गजांची मांदियाळी; केंद्रीय मंत्र्यांसह अनेक राज्याचे मुख्यमंत्री प्रचारासाठी महाराष्ट्रात
Maharashtra Assembly Election 2024: येत्या २० नोव्हेंबरला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी दुपारी ५ वाजेपर्यंत राजकीय पक्षांना प्रचार करता येणार आहे. या प्रचारासाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून दिग्गज नेत्यांची फळी प्रचाराच्या…
तोफा धडाडू लागल्या, विविध नेत्यांच्या आपापल्या उमेदवारांसाठी नागपुरात सभा
म. टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी दोन आठवड्याहून कमी काळ असल्याने नेत्यांच्या तोफा धडाडू लागल्या. प्रचाराला अचानक वेग आला. नेत्यांच्या मांदियाळीने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला. उन्हासोबतच राजकीय वातावरण…
आधीच बँड वाजला आहे, त्यात स्वत:ची…; गडकरींना ऑफर उद्धव ठाकरेंना फडणवीसांचे उत्तर
नागपूर : लोकसभा निवडणुकीसाठी नितीन गडकरींची उमेदवारी अद्याप जाहीर झाली नसल्याने उद्धव ठाकरे यांनी गडकरी यांना शिवसेनेची ऑफर दिली. नितीन गडकरींना पक्षाचे निमंत्रण देणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
गडकरींनी दिल्लीच्या अहंकाराला लाथ मारुन मविआत यावं, जिंकवण्याची जबाबदारी आमची, ठाकरेंचं आवाहन
लातूर : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर गुरुवारी शेलक्या भाषेत टीका केली. मणिपूर, काश्मीरमध्ये जाण्याची तुमची हिंमत नाही आणि संभाजीनगरला येऊन…
एकेकाळचा बालेकिल्ला,आता काँग्रेसला उमेदवार मिळेना; नितिन गडकरींच्या विरोधात तिघांची नावे चर्चेत
नागपूर : लोकसभा निवडणुकीची जय्यत तयारी सुरू झाली आहे.भारतीय जनता पक्ष,काँग्रेससह सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. सर्वच पक्ष आपापल्या रणनीतीवर कामाला लागले आहेत.ज्यामध्ये जागांचे वाटप,उमेदवारांची निवड,संघटना मजबूत करणे इ.या…
पूर्वी बाळासाहेब मला फोन करायचे, पण ते गेल्यानंतर ‘मातोश्री’ आणि माझं नातं संपलं : नाना पाटेकर
नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे आणि सिद्धार्थ चांदेकर यांची प्रमुख भूमिका असलेला ‘ओले आले’ हा मराठी चित्रपट रसिक प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. याच चित्रपटाच्या प्रमोशनकरिता नाना पाटेकर यांनी माध्यमांना विशेष मुलाखती दिल्या.
गोव्याला जाणं महागणार? महाराष्ट्रातून जाणाऱ्या पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी
सिंधुदुर्ग : गोवा राज्यात जाणाऱ्या कर्नाटक तसेच महाराष्ट्रातील पर्यटकांच्या वाहनांना आता टोल द्यावा लागणार आहे. गोवा राज्याच्या एन्ट्री पॉईंटवर महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांच्या सीमेवर टोलनाके बसवण्याचे निर्देश केंद्रीय रस्ते वाहतूक…
मुंबई-अहमदाबाद महामार्ग होणार चकाचक, काँक्रिटीकरणाला प्रारंभ, गडकरींच्या भेट देताच….
म. टा. वृत्तसेवा, वसई: खड्डे आणि सततची वाहतूककोंडी यांमुळे मुंबई-अहमदाबाद महामार्ग सध्या चांगलाच चर्चेत आहे. या महामार्गावरील खड्डे बुजवण्यात आले असले, तरी रस्त्याच्या विविध समस्या कायम आहेत. त्यामुळे वाहनचालक हैराण…
नागपूरकरांसाठी गडकरी, फडणवीसांची घोषणा; पूर रोखण्यासाठी १ हजार ८८ कोटींच्या योजना लवकर
म. टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर: उपराजधानीत २३ सप्टेंबरच्या पहाटे ढगफुटीसदृश्य अतिवृष्टी झाली. नागपूरकरांना मोठे नुकसान सोसावे लागले. भविष्यात ही पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी तब्बल १ हजार ८७ कोटी ७३ लाख…
आशीष देशमुख यांचे भाजपमध्ये पुनरागमन, ‘या’ दिवशी गडकरी-फडणवीसांच्या उपस्थितीत प्रवेश होणार
नागपूर : काँग्रेसमधून नुकतेच निलंबित झालेले माजी आमदार आशिष देशमुख पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. १८ जून रोजी कोराडी येथील नैवेद्यम नॉर्थ स्टारमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र…