• Wed. Sep 9th, 2026

Maharashtra Live News 10th April 2026 : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स

ByMH LIVE NEWS

Apr 10, 2026 #mt
Maharashtra Live News 10th April 2026 : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स

Nanded News : नांदेडमध्ये रेती घोटाळ्यावर संताप; अंदाज समिती रेती साठा पाहून अवाक

नांदेड दौऱ्यावर असलेल्या विधीमंडळ अंदाज समितीने सगरोळी व येसगी रेती घाटांची पाहणी केली असता मोठ्या प्रमाणातील रेती साठा पाहून सदस्य अवाक झाले. अवैध उपशाचा संशय व्यक्त करत अध्यक्ष अर्जुन खोतकर यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेत कारवाईचे निर्देश दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed