• Mon. Sep 7th, 2026

अजित दादांची स्वप्न पूर्ण करायला तुमची गरज; बारामतीकरांसमोर जय पवार रडले

अजित दादांची स्वप्न पूर्ण करायला तुमची गरज; बारामतीकरांसमोर जय पवार रडले

Authored by: मानसी देवकर|Maharashtra Times

दोन महिने उलटले तरी अजित पवार यांच्या आठवणी महाराष्ट्राच्या मनात तशाच आहेत. अजित पवारांच्या निधनाने रिक्त झालेल्या बारामती विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शनिवारी बारामतीत आढावा बैठक घेण्यात आली. जय पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली असून बारामतीकरांसामोर मन मोकळं करताना जय पवार यांना अश्रू अनावर झालेले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed