• Thu. Sep 10th, 2026

शिंदे गटाची डिनर डिप्लोमसी, ठाकरेंचे खासदार गळाला? संजय राऊतांचं परखड मत

शिंदे गटाची डिनर डिप्लोमसी, ठाकरेंचे खासदार गळाला? संजय राऊतांचं परखड मत

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे राजधानी दिल्लीत डिनर डिप्लोमसीने नव्या चर्चांना उधाण आलं. शिंदे गटाचे नेते प्रतापराव जाधव यांनी आयोजित केलेल्या स्नेहभोजनाला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे दोन खासदार उपस्थित राहिले. ज्यामुळे पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. याच मुद्द्यावर खासदार संजय राऊत यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed