• Sun. Sep 6th, 2026

खरात प्रकरणी नीलम गोऱ्हेंना अडचणीत आणण्यासाठी शिंदेसेनेतूनच प्रयत्न? तृप्ती देसाईंकडे पुरावे

खरात प्रकरणी नीलम गोऱ्हेंना अडचणीत आणण्यासाठी शिंदेसेनेतूनच प्रयत्न? तृप्ती देसाईंकडे पुरावे

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

भोंदू अशोक खरात प्रकरणात रोज नवनवे खुलासे होताना पाहायला मिळत आहेत. दुसरीकडे महाराष्ट्राच्या राजकारणातही खरात प्रकरणामुळे खळबळ माजत आहे. अनेक बड्या नेत्यांचे खरातसोबतचे फोटो, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांच्याविरोधात सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी गंभीर आरोप केले. गोऱ्हेंनी हे आरोप फेटाळले असले तरी तृप्ती देसाई अजूनही त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत. तर गोऱ्हेंविरोधात आपल्याला शिंदेसेनेतील त्यांच्याच सहकाऱ्यांनी माहिती दिली असल्याचा गौप्यस्फोट तृप्ती देसाईंनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed