• Sun. Aug 9th, 2026

    Ashok kharat case | योनी शुद्धीकरण केवळ अंधश्रद्धा, ह्याने बाळ कसं होऊ शकत नाही,लेखिका सबाने भडकल्या

    Ashok kharat case | योनी शुद्धीकरण केवळ अंधश्रद्धा, ह्याने बाळ कसं होऊ शकत नाही,लेखिका सबाने भडकल्या


    #nagpur #ashokkharatcase #kharatarrest #authorsabane #arunasabane #rupalichakankar #devendrafadnavis #bjpभोंदूबाबा खरात प्रकरणाने राज्यात मोठी खळबळ उडवली असतानाच आता या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. नागपूर येथील लेखिका आणि साहित्यिक अरुणा सबाने यांनी स्वेच्छेने या भोंदू बाबाकडे गेलेल्या महिलांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून थेट हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे.

    स्वातंत्र्यसैनिकांचा त्याग व योगदान प्रेरणादायी – पालकमंत्री संजय राठोड, हुतात्मा स्मारक उमरी येथे क्रांती दिन उत्साहात साजरा – महासंवाद
    निसर्गपुत्रांच्या अंगणात विकासाची नवी पहाट; पालकमंत्री संजय राठोड यांनी कोलाम पोडावर साजरा केला जागतिक आदिवासी दिन – महासंवाद
    जागतिक आदिवासी दिनानिमित्त पालकमंत्री संजय राठोड, जिल्हाधिकारी यांचे भगवान बिरसा मुंडा यांना अभिवादन – महासंवाद

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed