• Sat. Sep 5th, 2026
शांत रहा, आपण तोडगा काढू; मनोज जरांगेंचं मराठा, धनगर समाजाला आवाहन

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

सोलापूरमधील अंजनगाव येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून झालेल्या वादाप्रकरणी मराठा नेते मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. या प्रकरणामुळे वातावरण चिघळू नये यासाठी मनोज जरांगे यांनी मराठा आणि धनगर समाजाला शांततेचं आवाहन केलंय. तसंच या संपूर्ण घटनेमागे कुणाचा डाव आहे का, असा सवालही मनोज जरांगे यांनी उपस्थित केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed