• Wed. Sep 9th, 2026
Eknath Shinde |  २०२२ ला मी विकेट घेतली, अजूनही माझी फिल्डिंग टाइट; सलमान समोर शिंदेंची फटकेबाजी

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

देशभरातील टेनिस क्रिकेटपटूंना एकत्र आणणाऱ्या ‘प्रेसिडेंट कप ऑफ इंडिया २०२६’ या भव्य क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ मंगळवारी ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियमवर झाला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अभिनेता सलमान खान यांच्या हस्ते स्पर्धेचा दिमाखदार उद्घाटन सोहळा पार पडला. ५ एप्रिलपर्यंत होणाऱ्या या स्पर्धेत देशातील विविध राज्यांतील १६ संघ सहभागी झाले आहेत.यावेळी शिंदेंनी उपस्थित खेळाडू आणि क्रीडा रसिकांचे स्वागत केले. यावेळी सलमान खानसमोर एकनाथ शिंदेंनी तुफान फटकेबाजी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed