• Thu. Sep 10th, 2026

परिणय फुकेंचे आरोप, Rohit Pawar भडकले, माझी काळजी करू नये म्हणत आतली बातमी फोडली

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#rohitpawar #parinayfuke #ncp #ajitpawar #parthpawar शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार नागपूर दौऱ्यावर आहेत ..भाजप आमदार परिणय फुकेंनी रोहित पवारांवर आरोप केलेत..या आरोपांना त्यांनी सडेतोड उत्तर दिलंय..तर दुसरीकडे कोंढवा जमीन घोटाळ्यातून खासदार पार्थ पवारांचं नाव वगळण्यात आलंय..यावरही रोहित पवारांनी टोले लगावलेत..पाहुया

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed