• Tue. Jul 21st, 2026

    raigad batmya

    • Home
    • Raigad News : पुण्याहून देवकुंड धबधबा बघायला आले, 21 जणांची सहल, पण आनंदावर विरजण, दोन तरुणांचा शोध सुरु

    Raigad News : पुण्याहून देवकुंड धबधबा बघायला आले, 21 जणांची सहल, पण आनंदावर विरजण, दोन तरुणांचा शोध सुरु

    पुण्याहून 21 पर्यटकांचा ग्रुप रायगडमधील देवकुंड धबधबा पाहण्यासाठी आले. यावेळी काही जण पाण्यात उतरले. पण पाण्याचा अंदाज न आल्याने दोन तरुण धबधब्याच्या कुंडामध्ये बुडाले, अशी माहिती समोर आली आहे.

    Raigad Flood : पाताळगंगा नदीत 3 हजार गॅस सिलेंडर वाहून गेले, धोक्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचे मोलाचे आदेश

    रायगड जिल्ह्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. विशेष म्हणजे पनवेल तालुक्यातील चावणे येथे तब्बल 3 हजार गॅस सिलेंडर वाहून गेल्याची घटना घडली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमुलकुमार…

    Raigad Fort : शिवभक्तांच्या सुरक्षेसाठी दोन दिवस किल्ले रायगडाचा पायरी मार्ग बंद

    शिवभक्तांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 8 आणि 9 जुलैला नाणे दरवाजा आणि चित्तदरवाजा मार्ग बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमुलकुमार जैन, रायगड : रायगडमध्ये…

    JNPA Accident : वाऱ्याचा वेग एवढा की थेट भलंमोठं कंटेनर कोसळलं, कामगार दबले, एकाचा मृत्यू, दोन जखमी

    JNPA टर्मिनल परिसरात भीषण दुर्घटना घडली. वाऱ्याचा वेग इतका होता की, भलंमोठं कंटनेट थेट कामगारांवर कोसळलं. या दुर्घटनेत एका 19 वर्षीय कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर दोन कामगार जखमी झाले…

    Raigad Politics : रायगडच्या राजकारणात नवा ट्विस्ट, पालकमंत्रीपदाबाबत भरत गोगावले यांचं सर्वात मोठं वक्तव्य

    मंत्री भरत गोगावले यांनी रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. रायगडचं पालकमंत्रीपद आपल्यालाच मिळणार असल्याचा दावा भरत गोगावले यांनी केला आहे. तसेच आपल्याला पालकमंत्रीपद मिळण्यासाठी ग्रीन सिग्नल मिळाला असल्याचं भरत…

    Raigad Rain : पालीतील ऐतिहासिक अष्टविनायक श्री बल्लाळेश्वर मंदिरात पाणीच पाणी

    मुसळधार पावसाचा फटका आता प्रसिद्ध देवस्थानांदेखील बसत आहे. रायगडमध्ये जिल्ह्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसाने पालीतील ऐतिहासिक अष्टविनायक श्री बल्लाळेश्वर मंदिरात पाणीच पाणी बघायला मिळत आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमुलकुमार जैन,…

    Raigad Police : याला म्हणतात माणुसकी! 72 वर्षीय वृद्धेला खांद्यावर घेऊन पोलिसांनी वाचवले प्राण, 8 प्रवाशांची सुखरूप सुटका

    रायगड जिल्ह्यात पुराच्या पाण्यात एसटी बस अडकली. यामुळे एसटी बसमधील सर्व प्रवाशांचा जीव धोक्यात आला. रायगड पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी हेल्प फाउंडेशनच्या मदतीने युद्ध पातळीवर प्रवाशांना रेस्क्यू केलं.…

    Raigad News : नदीच्या पुरात 22 पर्यटक अडकले; रेस्क्यू टीमची धाडसी मोहीम, पर्यटकांची थरारक सुटका

    कुंडलिका-महिसदरा नदीच्या पुरात 22 पर्यटक अडकले होते. त्यामुळे स्थानिकांनी या पर्यटकांना वाचवण्यासाठी एसव्हीआरएसएस रेस्क्यू टीमशी संपर्क साधला. रेस्क्यू टीमने घटनास्थळी दाखल होत धाडसी मोहिमेत सर्वांची सुखरूप सुटका केली. अत्यंत चित्तथरारक…

    Raigad Rain : रायगडातील तीन नद्यांनी इशारा पातळी ओलांडली; प्रशासन सतर्क, नदीकाठच्या नागरिकांना सावधानतेचा इशारा

    रायगडमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे रायगडमधील तीन नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. यामुळे प्रशासन सतर्क झालं आहे. तसेच नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…

    Landslide in Ambenali Ghat : रायगडमध्ये पावसाचे रौद्ररुप, आंबेनळी घाटात दरड कोसळली

    राज्यात सर्वदूर पाऊस पडत आहे. मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्यातील आंबेनळी घाटात दरड कोसळल्याची घटना घडली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमुलकुमार जैन,…

    You missed