• Wed. Sep 9th, 2026
महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज फ्कत एका क्लिकवर


Breaking News Live: काल, 25 फेब्रुवारीला मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. मुंबईत सध्या दोन लाख १३ हजार कोटींचे विकासप्रकल्प सुरू असून हा खर्च भागवण्यासाठी मुदत ठेवींना हात घातला जाणार असल्याचे मुंबई महापालिकेने बुधवारी मांडलेल्या २०२६-२७च्या अर्थसंकल्पातून स्पष्ट झाले. महापालिकेला अंतर्गत हस्तांतरणातून तात्पुरते १३ हजार ७६५ कोटी ७४ लाख रुपयांचे कर्ज, तर राखीव निधीतून १४ हजार २९५ कोटी ८६ लाख रुपये खर्चासाठी वापरावे लागणार आहेत. अशी एकूण तब्बल २८ हजार ६१ कोटी रुपये रक्कम ही मुदत ठेवींतूनच टप्प्याटप्प्याने वापरली जाणार आहे. परिणामी, महापालिकेच्या अर्थसंकल्पाचा आकडाही फुगत आहे. दरम्यान, आज महाराष्ट्र विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा चौथा दिवस आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed