• Fri. Sep 11th, 2026

चड्डी-बनियन आंदोलन म्हणत काँग्रेसला हिणवलं; AI समिटमधील गोंधळावर एकनाथ शिंदेंची टीका

चड्डी-बनियन आंदोलन म्हणत काँग्रेसला हिणवलं; AI समिटमधील गोंधळावर एकनाथ शिंदेंची टीका

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

दिल्लीतील एआय इम्पॅक्ट समिटच्या कार्यक्रमात काँग्रेस कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला.काँग्रेसच्या आंदोलनावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नाराजी व्यक्त केली आहे.हे आंदोलन म्हणजे माकडचाळे म्हणत शिंदेंनी काँग्रेसचा ‘चड्डी-बनियन गँग’ असा उल्लेख केला.काँग्रेसने देशातील जनतेची माफी मागायला हवी, असे मत शिंदेंनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed