• Fri. Sep 18th, 2026
Maharashtra Live News 24th January 2026 : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स

Ahilyanagar Crime : आर्थिक वादातून भाच्यानेच केला मामाचा खून, शिंदा येथील खुनाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून उलगडा

शिंदा (ता. कर्जत) येथील भाळावस्ती परिसरात घडलेल्या निर्घृण खुनाचा अखेर उलगडा झाला असून, आर्थिक व्यवहार आणि सततच्या पैशाच्या मागणीतून भाच्यानेच आपल्या मामाचा खून केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या १५ दिवसांत या अंधाऱ्या गुन्ह्याचा छडा लावत आरोपी तेजस रामदास अनभुले (वय २१, रा. घुमरी, ता. कर्जत) याला अटक केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed