• Fri. Mar 6th, 2026

    डॉक्टरने पक्ष बदलला की काय? राज ठाकरेंनी सांगितला उद्धव ठाकरेंच्या आजारपणाचा किस्सा

    डॉक्टरने पक्ष बदलला की काय? राज ठाकरेंनी सांगितला उद्धव ठाकरेंच्या आजारपणाचा किस्सा

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले.यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला.राज ठाकरेंची प्रकृती ठीक नसल्याचे देखील त्यांनी उपस्थितांना सांगितले.राज ठाकरेंनी विनोदी शैलीत केलेल्या फटकेबाजीने सारेच जण खळखळून हसले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed