जेवलास का? प्रचाराच्या धामधुमीतही तिचा आवर्जून मेसेज येतो, आदित्य ठाकरेंनी सांगितलं गुपित
Aaditya Thackeray on Mother Rashmi Thackeray : कधी कधी असं असतं की जमिनीवर ठेवायला, आई महत्त्वाची असते, म्हणजे ती खेचून घेते आम्हाला, असं आदित्य ठाकरे म्हणाले. महाराष्ट्र टाइम्स.कॉमआदित्य ठाकरे मुंबई…
ठाकरे मायलेक मोदींच्या भेटीला, केसरकर म्हणतात- शिवसैनिकांनो आतातरी डोळे उघडा
मुंबई: राज्यात सध्या महायुतीचं भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट असं तीन चाकांचं सरकार आहे. ए लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. देशाचे गृहमंत्री…
खेड ते मुंबई, उद्धव ठाकरे-रश्मी ठाकरे यांचा ‘वंदे भारत’ने हायस्पीड प्रवास
रत्नागिरी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे पत्नी रश्मी ठाकरे यांच्यासह कोकण दौऱ्यावर होते. चिपळूण येथील सभेनंतर मुंबईला परत येताना ठाकरेंनी रेल्वे मार्गाने परत येणे पसंत…
भास्कर जाधव यांच्याकडून तोंडभरून कौतुक, रश्मी ठाकरे यांच्या डोळ्यात अश्रू तरळले
नाशिक : उद्धवसाहेबांना आवडणार नाही पण मी आज रश्मी वहिनींवर भाषण करणार आहे, असं म्हणत शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी आपल्या संबोधनास सुरूवात केली. गेले अनेक दिवस रश्मी वहिनींना मी…
लोकसभा निवडणुकीसाठी ठाकरे गटाचा खास प्लॅन, रश्मी ठाकरेंना प्रचाराच्या रिंगणात उतरवणार
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: राज्यात सध्या लोकसभा निवडणुकांची सर्वत्र जोरदार तयारी सुरू असताना ठाकरे गटाच्या महिला आघाडीनेही प्रचाराच्या रिंगणात उतरण्याची तयारी सुरू केली आहे. विशेष म्हणजे रश्मी ठाकरे यांच्या…
रश्मी ठाकरे येताच फॅन-कूलर बंद होणं नियतीचा खेळ, नितेश राणेंनी सांगितला २००४ मधला किस्सा
सिंधुदुर्ग : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी बुधवारी ठाण्याच्या टेंभी नाका येथील नवरात्रौत्सवाला भेट दिली. यावेळी रश्मी ठाकरे देवीच्या मंडपात शिरताच पंखे,…
मी सर्वसामान्य माणूस, बर्थडेचं काय गिफ्ट देऊ…? सुषमा अंधारेंचं रश्मी ठाकरेंना भावनिक पत्र
मुंबई : दैनिक सामनाच्या संपादक, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सहचारिणी रश्मी ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. शिवसेनेच्या सत्तेच्या सुवर्णकाळात जशी रश्मी ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना खंबीर साथ दिली,…
मंगळागौरीला राजकीय पिंगा, महिला मतदारांसाठी मोर्चेबांधणी, लताताई ते रश्मी वहिनींची हजेरी
ठाणे : पारंपरिक सणांना उत्सवी सोहळ्याची जोड देत त्याचा राजकीय हेतूने उपयोग करून घेण्यात श्रावण महिन्यातील दहीहंडीपाठोपाठ आता घरोघरी साजऱ्या होणाऱ्या मंगळागौरीचाही मोठ्या प्रमाणात वापर होऊ लागला आहे. विशेषत: गेल्या…
इंडियाच्या बैठकीपर्वी राजकीय मैत्रीचे बंध बळकट, ममता बॅनर्जींनी बांधली उद्धव ठाकरेंना राखी
मुंबई : देशातील २८ राजकीय पक्षांच्या इंडिया आघाडीची बैठक ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी होणार आहे. या बैठकीच्या निमित्तानं देशातील विविध नेते मुंबईत दाखल होत आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री…
कलाप्रेमी राजकारणी, सेनेचे पक्षप्रमुख,मविआचे कॅप्टन, लढाऊ नेते उद्धव ठाकरेंचा राजकीय प्रवास
प्रबोधनकारांचा आणि बाळासाहेब ठाकरेंचा वारसा जपण्याचं काम उद्धव ठाकरे यांचा जन्म २७ जुलै १९६० मध्ये झाला. बालमोहन विद्यामंदिर आणि सर जे. जे. इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्टमधून त्यांनी शिक्षण पूर्ण केलं.…