• Wed. Sep 9th, 2026

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Dec 6, 2025
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन – महासंवाद




सांगली, दि. ०६ (जि. मा. का.) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी अशोक काकडे, जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख सुरेखा सेठीया, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी जगताप आदि मान्यवरांनीही अभिवादन केले.

00000







शाळेतून घरी जाताना ट्रेलरची धडक, पुण्यात बाबांच्या डोळ्यादेखत लेकीचा जागीच अंत, पोलीस अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरं
Pune Crime : पुतणीने प्रेमविवाह केल्याचा राग, प्लॅन बनवून तरुणाला तिघांनी घेरलं; पुण्यात पत्नीच्या नातेवाईकांकडून जावयासह भावांना बेदम मारहाण
रोहन पारेख PMO मध्ये जॉब लागल्याचं समजून काम करत होता; मोदींच्या BKC तील कार्यक्रमाआधी सुरक्षाभेद, वकिलांच्या दाव्यामुळे ट्विस्ट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed