• Wed. Sep 9th, 2026

गोपीचंद पडळकरांना इशारा ते धनगर-बंजारा आरक्षण; किरण लहामटेंची रोखठोक भूमिका

गोपीचंद पडळकरांना इशारा ते धनगर-बंजारा आरक्षण; किरण लहामटेंची रोखठोक भूमिका

Maharashtra Times

अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार किरण लहामटे यांनी मोठा इशारा दिलाय.भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर लहामटेंनी जोरदार टीका केली.पडळकरांची आमच्या नजरेत नजर घालून बोलण्याची हिंमत नाही, असे लहामटे म्हणाले.तसेच धनगर व बंजारा समाजाला ST आरक्षण मिळू शकत नाही, असेही ते म्हणाले.

शाळेतून घरी जाताना ट्रेलरची धडक, पुण्यात बाबांच्या डोळ्यादेखत लेकीचा जागीच अंत, पोलीस अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरं
Pune Crime : पुतणीने प्रेमविवाह केल्याचा राग, प्लॅन बनवून तरुणाला तिघांनी घेरलं; पुण्यात पत्नीच्या नातेवाईकांकडून जावयासह भावांना बेदम मारहाण
रोहन पारेख PMO मध्ये जॉब लागल्याचं समजून काम करत होता; मोदींच्या BKC तील कार्यक्रमाआधी सुरक्षाभेद, वकिलांच्या दाव्यामुळे ट्विस्ट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed