• Tue. Sep 8th, 2026
Maharashtra Live News 1st November 2025: मतदार यादीतील घोळांविरोधात आज मुंबईत विरोधी पक्षांचा ‘सत्याचा विराट मोर्चा’

Baramati News: अजित पवारांचा ‘एक देश-एक निवडणूक’ला पाठिंबा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘एकाच वेळी निवडणुका’ सूचनेचे जोरदार समर्थन केले. “यामुळे राजकारणात शिस्त येईल,” असे ते म्हणाले; पण “आता लगेच असे बदल नकोत,” अशी भूमिका स्पष्ट केली. इंदापूर तालुक्यातील छत्रपती साखर कारखान्याच्या कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed