• Sat. Sep 21st, 2024

election commission

  • Home
  • निवडणुकीआधी उमेदवारांना द्यावा लागणार गुन्ह्यांचा हिसाब, माहिती संकेतस्थळावर अपलोड करणंही बंधनकारक

निवडणुकीआधी उमेदवारांना द्यावा लागणार गुन्ह्यांचा हिसाब, माहिती संकेतस्थळावर अपलोड करणंही बंधनकारक

म. टा. प्रतिनिधी, नाशिक : लोकसभा निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांवर गुन्हे दाखल असतील, तर त्यांच्यासह संबंधितांच्या राजकीय पक्षांना गुन्हेगारी पार्श्वभूमीची प्रसिद्धी करावी लागणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार केंद्रीय निवडणूक आयोगाने…

रुग्णालयातील रुग्णांना मिळणार का मतदान करण्याचा हक्क? रुग्णांसह नातेवाइकांसाठी मतदान सुविधेची मागणी

मुंबई : लोकसभा निवडणुकीमध्ये मुंबईत मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी यंत्रणा भरीव प्रयत्न करत आहे. ८५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना निवडणूक आयोगाच्या यंत्रणेमार्फत घरूनच मतदान करण्याची सुविधा आहे. त्याच धर्तीवर, रुग्णालयात उपचार…

अल्पसंख्येमुळे सरकारकडून पारलिंगी गटाच्या मागण्या दुर्लक्षित, महाराष्ट्रात ‘इतके’ पारलिंगी मतदार

मुंबई : मराठीपासून पर्यावरणाच्या मुद्द्यापर्यंत अनेक विषयांबद्दल जाहीरनाम्यात आश्वासने नसतील, तर त्या उमेदवारांना मतदान करू नका, असे आवाहन यंदाही निवडणुकीच्या आधी करण्यात येत आहे. या मतदारांचा आवाज सशक्त असल्याने जाहीरनाम्यात…

दृष्टीहीन मतदारांसाठी निवडणूक आयोगाचा अभिनव प्रयोग, ऑडिओ स्वरुपात माहिती मिळणार

मुंबई : मुंबईसह राज्यातील दृष्टिहीन मतदारांसाठी राज्य निवडणूक आयोगातर्फे एक अभिनव प्रयोग राबवण्याची तयारी सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. याअंतर्गत, राज्यातील दृष्टिहीन मतदारांना मतदार नोंदणीपासून ते मतदानापर्यंतची सर्व माहिती ऑडिओ स्वरूपात…

लोकसभा निवडणुकांच्या घोषणेची तारीख ठरली? आचारसंहितेआधी मंत्रिमंडळ बैठकांचा धडाका

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता साधारण १४ मार्च रोजी जाहीर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने येत्या काळात सरकारकडून निर्णयांचा धुमधडाका लावण्यात येणार आहे. याबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारने…

निवडणूक आयोग पाच वर्ष झोपा काढत होतं का? शिक्षकांना कामाला लावल्याने राज ठाकरे भडकले

मुंबई : शाळांमधील शिक्षकांना निवडणुकीच्या कामात गुंतवण्यावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी थेट निवडणूक आयोगालाच धारेवर धरलं. निवडणूक आयोग पाच वर्ष झोपा काढत असतं का? शिक्षकांऐवजी आयोगावरच शिस्तभंगाची कारवाई करायला…

जोपर्यंत तुमची साथ तोपर्यंत थकणार नाही आणि थांबणार नाही, शरद पवारांचा व्हिडीओ ट्विट

निवडणुकीच्या तोंडावर निवडणूक आयोगाचा निकाल हा शरद पवार गटाला मोठा धक्का मानण्यात येतोय. दुसरीकडे वारंवार शरद पवार यांच्या वयाचा उल्लेख करणाऱ्या अजित पवार गटाला हा सगळ्या घडामोडींनंतर शरद पवार यांच्या…

अंतिम मतदार यादी २३ जानेवारीला प्रसिद्ध होणार, केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय

पुणे: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी आता २२ ऐवजी २३ जानेवारीला (मंगळवारी) प्रसिद्ध होणार असल्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. २२ जानेवारीला देशभरात रामलल्लांचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा असल्याने केंद्र…

आगामी लोकसभा निवडणूक तयारीला वेग; केंद्रीय निवडणूक आयोगाचे पथक लवकरच मुंबईत

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी रणशिंग फुंकले असतानाच केंद्रीय निवडणूक आयोगानेही आपल्या तयारीचा वेग वाढवला आहे. सार्वत्रिक निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत राज्य…

निवडणूक आयोग मनमानी; मोर्चे काढा, ‘वंचित’चे प्रमुख अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचे खळबळजनक विधान

म. टा. वृत्तसेवा, अमरावती : निवडणूक आयोग एक स्वायत्त संस्था आहे. आमदार व खासदार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या ठिकाणी निवडणूक घेण्याची गरज असते. नियमानुसार अशाप्रकारे निवडणुका घेतल्या जात नसतील तर…

You missed