• Fri. Mar 6th, 2026
    Maharashtra Breaking News LIVE : पुण्यातील जैन बोर्डिंग जागेच्या प्रकरणातील बिल्डर विशाल गोखलेकडून व्यवहार रद्द

    Alibaug News: आर्थिक अपहार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येनंतर दोन जणांना अटक; अलिबाग पोलिसांची कारवाई

    रायगड जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागातील ४ कोटी १२ लाख रुपयांच्या आर्थिक अपहार प्रकरणातील आरोपी कर्मचारी ज्योतिराम पांडुरंग वरुडे (वय ४८, रा. तळाशेत, ता. माणगाव) यांनी १२ ऑक्टोबर रोजी विष प्राशन करून आत्महत्या केली होती. या घटनेनंतर वरुडेंच्या आत्महत्येला जबाबदार धरत अलिबाग पोलिसांनी नाना एकनाथ कोरडे आणि महेश गोपीनाथ मांडवकर (दोघेही रा. अलिबाग) यांना अटक केली आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed